Breaking News

आपल्या घराच्या देवघरात ह्या वस्तू ठेवल्या तर पैशांची कमतरता कधी हि भासणार नाही

आपल्या सर्वानाच माहिती आहे कि, हिंदू धर्मात जन्मलेल्या व्यक्तीच्या प्रत्येकाच्या घरात एक देवघर असते. जेथे देवांच्या मूर्ती आणि फोटो ठेवून पूजा केली जाते, हे ठिकाणी त्याचे श्रद्धा स्थान असते. कोणतेही मंगल कार्य करण्यापूर्वी ह्या ठिकाणी पहिला नमस्कार केला जातो.

ह्या देवघरात प्रत्येकाच्या आस्थे नुसार अनेक देवाच्या मूर्ती ठेवल्या जातात, परंतु ह्या शिवाय अशा हि काही वस्तू, मूर्ती आहेत त्या जर ठेवल्या तर घरात पैशांची कमतरता कधी हि भासणार नाही. आपल्या घरात नेहमीच सुख समृद्धी राहील, पैशाची बरकत राहील.

चला तर आपण पाहूया कोणते उपाय आहेत

तुम्ही घराच्या मंदिरात लहान शंख ठेवले तर तुमच्या घरात बरकत राहील, सोने, चांदी आणि भरपूर पैसा मिळतो, त्याबरोबर व्यवसायात प्रगती होते.

जवळ जवळ सर्वच लोक आपल्या घरातील देवघरात लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो ठेवतो परंतु धनतेरसची मूर्ती ते ठेवत नाहीत. धनतेरसची मूर्ती आपण फक्त दिवाळीत ठेवतो, पण धनतेरसची मूर्ती आपण घरच्या मंदिरात नेहमीच ठेवली पाहिजे. धनतेरसची मुर्ती आपण आपल्या घराच्या मंदिरात ठेवली तर व्यापार, व्यवसायामध्ये यश मिळते, धन दौलत कशाची कमी राहत नाही, घरात सुख समृद्धी आणि आनंद राहते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About admin

Leave a Reply